Maharashta sathi je aahet te Marathi sathi aahet Majhya kadun Majhya ya Marathi Mansa sathi.. majhya kadun hi choti se..... mahiti kendra
Thursday, May 14, 2009
हवालदार दारुड्याला : अरे ए कुठे चाललास असा रात्रीचा ? दारुडा : मी भाषणाला चाललोय. हवालदार : भाषणाला ? कुठे ? दारुडा : दारुचे वाईट परिणाम या विषयावर भाषण ऎकायला. हवालदार : तुला रात्री बारा वाजता कोण भाषण ऎकवणार ? दारूडा : मी घरी पोचल्यावर माझी बायको.
No comments:
Post a Comment