Friday, May 15, 2009

आता ठरवलं आठवणीच्या समुद्रात शिरायच नाही

आता ठरवलं आठवणीच्या समुद्रात शिरायच नाही मला माहित आहे किनारा लवकर सापडत नाही
काळाबरोबर विसरणार मी तूला, तू माझी सोबत नाही पुन्हा वळून बघणार नाही मी तुझा आहे आता परत म्हणनार नाही
....................

No comments:

Post a Comment