Sunday, May 24, 2009

कितीही ठरवलं तरी

कितीही ठरवलं तरी
तुझ्यावर रुसून राहता येत नाही...,
उघड्या डोळ्यांनी तूला टाळलं तरी
मिटल्यावर त्यांना तुझ्याशिवाय पर्याय उरत नाही...

No comments:

Post a Comment