Sunday, May 24, 2009

चल... काय तरीच काय..?

चल... काय तरीच काय..?
नेहमीच कुठे मी रुसतो..?
तू लहान मुलासारखं समजावतेस
म्हणूनच थोडासा अडून बसतो...

No comments:

Post a Comment