Sunday, May 17, 2009

बर झाल तू गेलीस ते

बर झाल तू गेलीस ते आता तुझे भास आहेत
नको तितके आभास आहेत

जागोजागी दिसतेस तू ...
नसलीस तरी भासतेस तू...
धुमसतोय जसा मी तुझ्यात
अजुनही अंगागात धुमसते तू

कळतय वाटत कधी कधी
केंव्हा काही कळतच नाही
माझ्या गात्रात तुच बरसतोय
पाउस बनुन...
थेम्बथेम्बात तुच हसतोस
अश्रु बनुन...

आठवण तुझी आली
वेडा का मी होतो
का वेडाच मी म्हणुन
सतत तुलाच आठवतो

हौस आहे म्हणुन का
आठवण तुझी मी काढली ?
येणार नाही तरीही पुन्हा
परत परत वाट तुझी पहिली

पण...

कितीही समजावले मनाला
तरी ही आस उरी का उरते ?

हौसेने तरी आठवण करत जा
वाट पहायची हेच हाती आहे
येईन ना येईन मी कधी
प्रारब्धात माहीत नाही काय आहे
पण ..
ही मीणमीणती आस ऊरातच ऊरते

तू दीलेल्या जख्मा
आठवण तुझीच करतात
पेग्वर पेग केले रीते

" बर झाल तू गेलीस ते "
oceanheal

No comments:

Post a Comment