Thursday, May 21, 2009

स्वप्न

माझे एक स्वप्न

डोळे उघडण्यापुर्वीच मिटल,

डोळे उघडल्यावर ते

माझ्याच कवेत मला दिसल!

No comments:

Post a Comment