Friday, May 22, 2009

काच ,स्पटीक,हीरे

काच ,स्पटीक,हीरे
मीळ्तील परत बाजारात
त्या दीलेल्या जखमांची
आज कींमत मागते

" बरं झालं तू गेलीस ते ! "

No comments:

Post a Comment