Sunday, May 24, 2009

तुझ्या माझ्या नात्याची

तुझ्या माझ्या नात्याची
चारोळी कशी लिहायची..?
तीन ऒळी कशातरी लिहिन
पण चौथीत ओली जखम कशी लिहायची..?

No comments:

Post a Comment