Sunday, May 17, 2009

जातेवेळी मागे न पाहताच गेलीस

जातेवेळी मागे न पाहताच गेलीस

आघात छातीवर झाला पण

केलास डोक्यात केमिकल लोचा

अजूनही हवीस गं माला तू

हाक तुला मारु तरी कशी

माझ्याच ओठात माझ्याच दात रुतले

"बर झाल तू गेलीस ते !"

,,,,,,,oceanheal 22.03.09

No comments:

Post a Comment