Friday, May 22, 2009

तुझ्या विरहाच्या वेदनेचा,मी अर्थ शोधला नाही,

तुझ्या विरहाच्या वेदनेचा,मी अर्थ शोधला नाही,

वेदना टाळण्याला कधी,त्यांचा मार्गही रोखला नाही

त्या सुगंधी वेदनांचे जरी वार झेलले मी,

त्याही संपल्या नाही अन् मीही संपलो नाही..........

2 comments: