Tuesday, June 9, 2009

पहिल्या भेटीतच त्या ,

पहिल्या भेटीतच त्या ,
जादू ही घडली होती .
जगणे, मरणे तुझ्याचसाठी
इतकी मनाला तू आवडली होती
गीत ५/६/०९

No comments:

Post a Comment