Saturday, August 29, 2009

निवडुंगाला सवय असते

निवडुंगाला सवय असते
एकट दुकट रहाण्याची
मृगजळ पाहुन मग
आपल्याशीच हसण्याची

No comments:

Post a Comment