ओळखलत का सर मला
पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले
केसावरती पाणी
क्षणभर बसला,नंतर हसला
बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुनी आली
गेली घरटयात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी
चार भिंतित नाचली
मोकळ्या हाती जाइल कशी
बायको मात्र वाचली
भिंत खचली,चूल विझली
होते-नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यामध्ये
पाणी थोड़े ठेवले
कारभारणीला घेउन संगे सर,
आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे
चिखल गाळ काढतो आहे
पैशाकड़े हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नकोत सर
जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन
नुसते लढ म्हणा...
Maharashta sathi je aahet te Marathi sathi aahet Majhya kadun Majhya ya Marathi Mansa sathi.. majhya kadun hi choti se..... mahiti kendra
Monday, March 2, 2009
जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥
हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते
वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥

मी मराठा आहे!
होय, मी तोच मराठा ज्या कुळात "छत्रपती शिवाजी महाराज" जन्माला आले. मी तोच मराठा जिथे रक्त शिंपून "महाराष्ट्र" उभा केला राजांनी!
असंख्य अडचणींवर मात करत, सर्वांना सोबत घेत चालू असलेला हा मराठयांचा प्रवास सर्वांर्थाने ऐतिहासीक आहे.
ह्या मातीनं आम्हाला शिकवलंय निधड्या छातीनं जगायला. अर्थ दिलायं आम्ही "सहिष्णुतेला".
दुर्द्म्य इच्छाशक्त्ती असलेल्या आमच्या ह्या डोळयात आईच्या पदराआड कोरडे होण्याची "संवेदनाही" भरलीयं. आमच्या कणखर मनगटांनी लढतानाही आयुष्यातला "शॄंगार" कधीचं गमावला नाहिये.
घरादाराच्या आठवणी बाजूला ठेवून सीमेवर उभी आहेत आमची कित्येक माणसं. नव्या आधुनिकतेला गरज आहे आमची. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरतानाही आमच्या मुली शालीनतेच्या प्रतिक आहेत.
इतिहास तर आहेच पण आम्ही आता एक "उज्ज्वल" भविष्य घडवीत आहोत कारण हल्ली इथे श्वास विसरत चाललायं जगण्याचा अर्थ, आकुंचल्या आहेत इथे माणुसकीच्या कक्षा.
आणि हे बदलण्याची ताकत आहे "मराठयांच्या मनगटात

पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला
पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला
अजूनही बोथट झाली नाही धार िशवबाच्या तलवारीची,
कुणाचीही िहम्मत नाही "मराठीला" संपवण्याची,
घासल्यािशवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
आिण "राज" िशवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला
जय महाराष्ट्र

वेडात मराठे वीर दौडले सात.....
म्यानातुन उसळे तरवारीची पात..वेडात मराठे वीर दौडले सात
ते फ़िरता बाजुस डोळे.. किन्चित ओले..
सरदार सहा सरसवुनी उठले शेले
रिकबित टाकले पाय.. झेलले भाले
उसळित धुळिचे मेघ सात निमिषात
आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना
अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना
छावनित शिरले थेट भेट गनिमाना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात
खालुन आग, वर आग ,आग बाजुनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा
ओढ्यात तरन्गे अजुनि रन्ग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वारयावर गात

शेर शिवराज है !!
इंद्र जिमि जृंभपर !
बाडव सुअंभपर !
रावण सदंभपर !
रघुकुल राज है !!
पौन वारिवाह पर !
संभु रतिनाह पर !
ज्यो सहसवाह पर !
राम द्विज राज है !
दावा दृमदंड पर !
चिता मृगझुंड पर !
भूषण वितुंड पर !
जैसे मृगराज है !!
तेज तमंअंस पर !
कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
----
kavi BHUSHAN
बाडव सुअंभपर !
रावण सदंभपर !
रघुकुल राज है !!
पौन वारिवाह पर !
संभु रतिनाह पर !
ज्यो सहसवाह पर !
राम द्विज राज है !
दावा दृमदंड पर !
चिता मृगझुंड पर !
भूषण वितुंड पर !
जैसे मृगराज है !!
तेज तमंअंस पर !
कन्न्ह जिमि कंस पर !
त्यों म्लेंच्छ बंस पर !
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
शेर शिवराज है !!
----
kavi BHUSHAN