Tuesday, May 26, 2009

गरिबांना असत कुठे आपल हो मत..

पसा भर पाउस पाटीभर ढग...

गरीबाच्या झोपडीला पावसाचा राग ..


रिमझिम सरी सोसाट वारा ...

पुरांपेक्षा आपला दुष्काळ बरा ...


ओसाड माळ भरलेले नभ ...

जातीवंतांच्या पोटी इरसाल नग..


काळीभोर माती पिकलेले शेत

गरिबांना असत कुठे आपल हो मत..


ग्रीष्म

No comments:

Post a Comment