Sunday, May 17, 2009

अंधाराची एवढी सवय होती झाली

अंधाराची एवढी सवय होती झाली प्रतेक रात्र वेदनेत होई न्हाली
अश्व्थ्म्यापरी जखम होती भाली




बरं झालं..............."

पुरे रे, पुरे आता !!!
म्हणालीस
आणी पुन्हा एकदा
रूह्द्यात धडधडण्याची
रूह्द्यात धडधडण्याची

No comments:

Post a Comment