Sunday, May 17, 2009

तुझ्या ओठात तुझे दात रुतले म्हणतोस!

तुझ्या ओठात तुझे दात रुतले म्हणतोस! नको रे हा मानभाविपना,
प्रेमात कसला संकोच ,नि कसला कमीपणा ..
हाक मारून तर बघ,येते कि नाही मी !
अजूनही मी तुझीच ,
पुन्हा म्हानायच नाहीस ,
बरं झालं तू गेलीस !

कल्पी जोशी २२/०३/2009

No comments:

Post a Comment