Showing posts with label विनोदी उखाणे Vinodi ukhane. Show all posts
Showing posts with label विनोदी उखाणे Vinodi ukhane. Show all posts

फुलांचा उखाणा
चाफ्याच्या झाडावर
फुलले पुनव चांदणे
फुलातुनी उमलले
तुझे रूप देखणे
पानांच्या ओलाव्यात
शोधते काही खुणा
तुझ्यासाठी शोधला
मी चाफ्याच्या झाडावर
फुलले पुनव चांदणे
फुलातुनी उमलले
तुझे रूप देखणे
पानांच्या ओलाव्यात
शोधते काही खुणा
तुझ्यासाठी शोधला
मीचाफ्याच्या झाडावर
फुलले पुनव चांदणे
फुलातुनी उमलले
तुझे रूप देखणे
पानांच्या ओलाव्यात
शोधते काही खुणा
तुझ्यासाठी शोधला
मी फुलांचा उखाणा
(अनुपमा मुंजे.- ४.१२.२०११) 

मोठया मोठ्या हाई-वे ला छोटे छोटे वलन..

मोठया मोठ्या हाई-वे ला छोटे छोटे वलन..

इट्स मी आता तरी व्हा सरल ..

रात्री आल्यावर खातो मी भात............
रात्री आल्यावर खातो मी भात ...............
आणि देविकाला भरवताना राज चा मोडला हात .....

पावबरोबर लावून खाल्ले अ'मूळ बटर ...
पावबरोबर लावून खाल्ले अ'मूळ बटर .......
निखिल रावांचे नाव घ्यायला अ'ड लेय माझे खे ट र......

कोकणांतून आली कैरी
त्याचा झाला आंबा,
प्राचीच्या नावाचा उखाणा घेते
थोडे तुम्ही थांबा.......

गाड़ी असताना चालत का जाऊ??
गाड़ी असताना चालत का जाऊ??
वर माज़ेच नाव असताना उखाणा मी का घेऊ?

एलिजाबेथ च्या डोक्यावर शोभून दिसते Hat...

एलिजाबेथ च्या डोक्यावर शोभून दिसते Hat...

आणि सुधीर आहे आमचा कॉपी कैट.....

टाल्या टाल्या ..................

रेशमी सदरयाला प्लास्टिक चे बक्कल

सुधांशुला आहे टक्कल पण डोक्यात नाही अक्कल

सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय...
सुंदर सुंदर हरणाचे वाकडे तिकडे पाय...
प्राची कुठे दिसत नाही हरवली की काय..?

न्गलात होते साप सपानी घेतला चावा...
जन्गलात होते साप सपानी घेतला चावा...
सुधीर राव आता तरी तुमचा Copy-Past चा धन्दा थाम्बवा..

उंच उंच डोंगरावर वसवले १ सुन्दर गाव ...
उंच उंच डोंगरावर वसवले १ सुन्दर गाव .......
आणि प्राची बाई (नारंगी ड्रेस ) स्वताहाचेच का बरे घेतात नाव ??

SIMPLICITY इस याना कळलाच नाही खेळ...

SIMPLICITY इस याना कळलाच नाही खेळ.......

उगाचच उखाणे घेउन वाया घालउ नका आमचा वेळ ....

"या ना...गडे" "या ना...गडे".. असे अमोल म्हणतो...

"या ना...गडे" "या ना...गडे".. असे अमोल म्हणतो...

आणि स्वतः मात्र सगळीकड़े कपडे घालून हिंडतो...

हा अस्सा कोणता आला कानुनी कायदा.....

हा अस्सा कोणता आला कानुनी कायदा..........

माझ नाव घेण्यात तुमचा कसला फायदा...............

न शिजलेले अन्न माला काही रुचेना....

न शिजलेले अन्न माला काही रुचेना ........

आणि रुचिता चे नाव असलेला उखाणा मला सुचेना.....

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,

Amol ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

पारले ची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला...
पारले ची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला.......
प्राची चे नाव घ्यायला आग्रह कशाला...........

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव....

इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव...........

निखिल रावांची बाहेर किती लाफडी ते विचारू नका राव

गोव्यावरून आनले मोठे मोठे काजू ,
गनपतरावांच्या थोबाडात मारायला मी कशी लाजू ?

सोन्याची पैठणी तिला चांदीचा काठ,

सोन्याची पैठणी तिला चांदीचा काठ,

दुसरीकडे बघाल ना, माझ्याशी आहे गाठ....