आठवतो का तुला तो पिप्मल
वळणावरील आडोशवरचा,
त्या अविस्मरणीय दिवसातील
आपला साथीदार नेहमीचा
आठवतात त्याला ते दिवस
हसण्याचे, रुसन्यचे
डोल्यातील दुसर्याच्या
मुग्ढ़ भाव ओळखण्याचे
ऐकव्याशा वाटात त्याच गप्पा
गुलाबी थंडितलय उबदार
रंज़ीम पावसातल्या नि:शब्द
आणि उन्हाळ्यातल्या थंड गार
कधी वाटले फारच तुला
तू न लजता त्याच्याकडे जा
सांगेल तो तुला मेज़ ज़ूरने
नि तू दिलेली जंहभारची सजा
त्या दिवशी तो ही खूप राडला
पण संध्याकाळी मला जा म्हणाला
का टेर म्हणे आपल्यासारख्या दोघांनी
कालेच तिथे आणा-भाका घेतल्या
मात्र तो त्यांची बोलणी.
पूर्वीसारखा ऐकत नाही.
मला म्हणट कसा.
दुसरा धक्का आता सोसणर नाही.
किती येतील किती जातील.
तो पिंपल त्यांना कावेआड घेईल.
पण पहिला धक्का मात्र त्याला.
कायमचा सालात राहील.
अगदी मला सलतोय ना तसाच! .
क्षणभर हासूनही,
क्षणभर नवीन नाती सहज जूळतात...
मात्रा दीर्घकाळ संवाद नसूनही,
जुनी नातीच आयुष्यभर सात देतात!!!
खरच का बर झाल ? तू गेलीस ते....
विसरलास मला हे खर का मानू मी
विसरला असतास तर माझ्या ह्रुदयात
तुझी स्पन्दण नसती ऐकली मी
हे मात्र खर आहे ..तु तीळ तीळ तुटतोय माझ्यासाठी
आणी उगाच कारे आव आणतोस
आणि म्हणतोस,
"बर झाल तु गेलिस ते"!
कल्पी जोशी १५/०५/२००९
इथे जन्मतच सर्व नाती जुळतत
कुणी काका,कुणी मामा आपोआप बनतात
याला अपवाद मैत्रीचे नात
ते सर्व जन स्वतहच शोधतात
तू असताना नि नसताना
एखाद्या संध्याकाळी कातरवेळी खूप एकाकी वाटत..
तुज्या आठवणित मन भरून जात
अणि वेड मन सतत एकाच प्रश्न विचारत
खरच का बर जाला? तू गेलीस ते....
Anagha
आता हळूच वारा, देतो तुज़ीच चाहूल
आणि मानत पाडते , पहिले तीचेच पाऊल
हे सर्वा कोण करवी, आणि कोणासाठी
जुळून येती, नाजूक रेशीम गाठी
आता मनात माझ्या , तुज़विन काही नाही
पण का मनात तुझ्या या ,माज़ा गंध नाही
कदाचित... बारा ज़ला जुळल्या नाहीत,
त्या रेशीम गाठी,
जर जुळल्या असत्या त्या रेशीम गाठी,
झाल्या असत्या आपल्या भेटी-गाठी,
हा जन्मा नाही तुज़यावर घालवण्या साठी.
Ranjit
तुज्या आठवानितुन बाहेर येण्यासाठी परत तुलाच आठवतो
संध्याकाळच्या रंगीत आकाशात जेव्हा दिशा भरकटून जातात
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं
पंख फ़ुटलेली स्मृतीपाखरं
ओठांवर ओठ टेकवताना
भान दुनियेचं ठेवायचं नसतं
तूच तर सांगत असतेस ना, तेव्हा
डोळ्यांनीच डोळ्यांशी बोलायचं असतं
आयुष्यातल्या अशा प्रत्येक संध्याकाळी
वेदनांच्या सावल्या तीव्र लांबू लागतात
तुझ्याच मिठीत येऊन मी मनमुराद रडतो
गाल गोरे तुझेसुद्धा ओले होऊ पाहतात
आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात
चारचौघांमध्ये आठवणी वाटणं
ही भावनांची गुंतवणूक असते
मयूरपंखी रेशीमगाठी क्षणार्धात जुळून येतात
त्यातच त्यांची सव्याज परतफ़ेड मिळते
रात पुनवेची तारे आटून गेले,
प्याले नजरेचे ओठ चाटून गेले।
लाजता तू पुन्हा तशी गुलाबी,
रंग नभी पंचमी दाटून गेले.
Chakrapani
वाट तुझी पहायची किती, कधी मला कळणार?
आयुष्य असे जगुन मी एकटाच किती झुरणार?