हवालदार दारुड्याला : अरे ए कुठे चाललास असा रात्रीचा ?
दारुडा : मी भाषणाला चाललोय.
हवालदार : भाषणाला ? कुठे ?
दारुडा : दारुचे वाईट परिणाम या विषयावर भाषण ऎकायला.
हवालदार : तुला रात्री बारा वाजता कोण भाषण ऎकवणार ?
दारूडा : मी घरी पोचल्यावर माझी बायको.
उंच उंच डोंगरावर वसवले १ सुन्दर गाव ...
उंच उंच डोंगरावर वसवले १ सुन्दर गाव .......
आणि प्राची बाई (नारंगी ड्रेस ) स्वताहाचेच का बरे घेतात नाव ??
गुरुजींनी विचारलं, "बबलू! मेंदूशिवाय माणूस किती वर्षे जगू शकेल रे ? " बबलून प्रतिप्रश्न केला, " गुरुजी! सध्या तुमचं वय किती आहे?"
SIMPLICITY इस याना कळलाच नाही खेळ...
SIMPLICITY इस याना कळलाच नाही खेळ.......
उगाचच उखाणे घेउन वाया घालउ नका आमचा वेळ ....
तीन वेडे मेंटल हॉस्पिटल मधून पळायचा प्रयत्नात असतात.
पहिला वेडा मांजरीचा आवाज काढत पहरेकर्याच्या मागून बाहेर पडतो. पहारेकर्याच्या ते लक्षात आले नाही हे बघून दुसरा वेडाही तेच करतो व बाहेर पडण्यात यशस्वी होतो.
तीसरा वेडा बघत असतो व तो मांजरीचा आवाज काढत पहारेकर्याकडे जातो व त्याला सांगतो मी पण मांजर आहे.
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस? मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
"या ना...गडे" "या ना...गडे".. असे अमोल म्हणतो...
"या ना...गडे" "या ना...गडे".. असे अमोल म्हणतो...
आणि स्वतः मात्र सगळीकड़े कपडे घालून हिंडतो...
हा अस्सा कोणता आला कानुनी कायदा.....
हा अस्सा कोणता आला कानुनी कायदा..........
माझ नाव घेण्यात तुमचा कसला फायदा...............
न शिजलेले अन्न माला काही रुचेना....
न शिजलेले अन्न माला काही रुचेना ........
आणि रुचिता चे नाव असलेला उखाणा मला सुचेना.....
एका ऊंच ईमारतीच्या गच्चीवर कठड्याजवळ लावण्यात आलेला फलक. "येथुन वाकून पाहू नये. वाकून पहातांना पडल्यास व्यवस्थापन जबाबदार नसेल व अशा व्यक्तिस नियमांचा भंग केल्याबद्दल ताबडतोब अटक करण्यात येईल."
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
Amol ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
पारले ची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला...
पारले ची बीस्कीटे, बेडेकरंचा मसाला.......
प्राची चे नाव घ्यायला आग्रह कशाला...........
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव....
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव...........
निखिल रावांची बाहेर किती लाफडी ते विचारू नका राव
करण...
तारूण्याची पहिली पायरी म्हणजे पौगंड! तेरा ते एकोणीस अशी ही सात वर्षं आपल्या आयुष्यातली सर्वात धाडसी अन स्वप्नवत. केवळ ब्लॅक व्हाईटच नाही, तर ग्रे विचारांची माणसं जाणण्याची ही सुरूवात. पहिल्या प्रेमाची हाक, पहिल्या चुंबनाची साद. आयुष्याची कठोर कटू सत्यं जाणून घ्यायची निकड. ती पचवायची धडपड. मनातल्या बऱ्या वाईट द्वंद्वाला "आय एम कूल!" म्हणवून घालण्यात येणारी एक निष्फळ फुंकर!
करणही ह्याच द्वद्वांत कुठेतरी फसलेला. पण शेवटी फिनिक्स सारखं राखेतून भरारी घेत आकाशी उडणाऱ्याला कोण थोपवतो? करणची ही गोष्ट वाचत "हा फिनिक्सही कदाचित टीनेजर असावा" असे वाटून जाते, ते उगीच नाही......
सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं, यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.
उपदेशक - ''तुम लोगों को मालूम है कि एक बार के चुम्बन से चालीस हजार प्राणघातक कीटाणु एक दूसरे के मुख में चले जाते हैं।''
प्रेमी युगल - ''जी, पर उसके लिये हम चालीस लाख बार मरने के लिये तैयार हैं।''
"स्वतःला अत्यंत आवश्यक असलेली वस्तूही जो दुसऱ्याला आनंदानं देतो, अशा त्यागी माणसाला सत्पुरुष म्हणतात. तुमच्यापैकी कुणी - स्वतःला अत्यंत आवश्यक असलेली गोष्ट दुसऱ्याला आनंदाने द्यायला तयार होईल का?" गुरुजींनी वर्गाला विचारलेला हा प्रश्न कानी पडताच गणु पटकन् उभा राहिला व म्हणाला, "गुरुजी! मी देईन."मोठ्या कौतुकानं गुरुजी म्हणाले," अरे वाः! या वर्गातला एक तरी मुलगा भविष्यकाळात सत्पुरुष होणार, या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. गणू, खरोखरच तुझं जेवढं कौतुक करावं, तेवढं थोडंच होईल. आता तुला जी अत्यंत आवश्यक आहे, आणि तरीही जी दुसऱ्याला आनंदानं देण्याची तुझ्या मनाची तयारी आहे, अशा एखाद्या गोष्टीचं तू मला नाव सांगतोस का?"अतिशय उत्साहनं गणूनं उत्तर दिलं, "एरंडेल."
नयन घरी आल्यावर बघतो की त्याची बायको नयना गणपतीच्या तयारी साठी घराला रंग देत आहे व तिने दोन कोट घातले आहेत.
नयन तिला विचारतो कि तिने अस का केलं.
नयना : मी रंग देण्यापूर्वी रंगाच्या डब्यावरिल सुचना काळजी पूर्वक वाचल्या आहेत. डब्यावर लिहील आहे चांगल्या ईफेक्ट साठी दोन कोट घाला.
एक माणूस लायब्ररियनला : मला आत्महत्या कशी करावी या विषयावरच एखादं पुस्तक द्यालं कां ?
लायब्ररियन : नाही, तुम्ही मला ते परत करु शकणार नाही.
विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''
... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...
... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''
गुरुजी म्हणाले, " बरं,का छब्या, तू जरी निबंधात अगणित चुका केल्या असल्यास, तरी त्याबद्दल तुला फटके मारताना मला वाईट वाटणार आहे."छब्या म्हणाला, "गुरुजी तुम्हाला जसे मला फटके देताना वाईट वाटणार आहे, त्याचप्रमाणे ते फटके खाताना मलाही वाईट वाटणार आहे. मग दोघांनाही जर ती गोष्ट दुःख देणारी आहे. तर निबंधातील चुकांबद्दल मला फटके द्यायचा विचाअ तुम्ही सोडूनच द्या कसा!"