ऊणे कर वा मिट्वुन तक
सारे न संपणारे आभास आहेत
शिक्षा कशाला ? चुक तुझी ना माझी
कमी का र्ह्यदयावरचे आघात आहेत
पण..
कोपरे डोळ्यांचे सतत ओले का राहीले
" बरं झालं तू गेलीस ते ! "
oceanheal
सांता दादर स्टेशनवर पोलिसांना हव्या असलेल्या गुन्हेगाराचा फोटो बर्याचवेळापासुन निरखून बघत होता. जवळच्याच एका पोलिसाला संशय आला कि हा त्या अट्टल गुन्हेगाराला ओळखत असेल, म्हणुन तो पोलिस सांताजवळ जावून विचारतो की सांता ईतकावेळ त्या फोटोकडे कां बघत आहे.
सांता पोलिसाला : मी इतक्यावेळचा विचार करतो आहे कि तुम्ही फोटो काढतांनाच त्याला का पकडले नाही.
एलिजाबेथ च्या डोक्यावर शोभून दिसते Hat...
एलिजाबेथ च्या डोक्यावर शोभून दिसते Hat...
आणि सुधीर आहे आमचा कॉपी कैट.....
टाल्या टाल्या ..................
हौसेने तरी आठवण करत जा
वाट पहायची हेच हाती आहे
येईन ना येईन मी कधी
प्रारब्धात माहीत नाही काय आहे
पण ..
ही मीणमीणती आस ऊरातच ऊरते
" बरं झालं तू गेलीस ते !"
किति निष्ठुर पुर्विसारखाच
माझा जराही विचार नाही
जगाला कळो ना कळो
मला कळते ना देतोस
का इतका त्रास तु मनाला
.. मी काय जळत नसेन काय
.. ....................तुझ्याविना
आठवत? वचनं जगण्याच- मरण्याची सोबत
जगलो जरी नाही तरी मरु तर शकतो ना
.... यातना तूलाही ना मलाही
म्हणेल जग कधीतरी
"बर झाल ती दोघही सोबत गेली "
कल्पी जोशी
तुझ्या ओठात तुझे दात रुतले म्हणतोस! नको रे हा मानभाविपना,
प्रेमात कसला संकोच ,नि कसला कमीपणा ..
हाक मारून तर बघ,येते कि नाही मी !
अजूनही मी तुझीच ,
पुन्हा म्हानायच नाहीस ,
बरं झालं तू गेलीस !
कल्पी जोशी २२/०३/2009
अंधाराची एवढी सवय होती झाली प्रतेक रात्र वेदनेत होई न्हाली
अश्व्थ्म्यापरी जखम होती भाली
बरं झालं..............."
पुरे रे, पुरे आता !!!
म्हणालीस
आणी पुन्हा एकदा
रूह्द्यात धडधडण्याची
रूह्द्यात धडधडण्याची
आता तुझ्या येण्याची ' आशा ' नाही ...
माझ्या ज़गणयालाही मग ' दिशा ' नाही...
मदिरेतही आता राहिली ' नशा ' नाही...
समजेल जगाला आशी माझी ' भाषा ' नाही
दिव्या सारखा जळत मरेन एखाद्या दिवशी ....
मग जगही हे म्हणेल ....
"शेवटी मेला एकदाचा ....
तडफडत होता कधीचा ....
तुझ्यामुळेच संपल्या त्याच्या यातना ....
खरच ....बर् झाल बाई ..
" तू गेलीस ते"!!!!
आता अनंतात विलीन झालोय मी...
कालपर्यंत होतो ...आज गतकालीन झालोय मी !
जगाबरोबरचा उद्धटपना संपला ...
आणि पुरता शालीन झालोय मी..
पण कधी एइकलसच जीवाचे कान करून तर कळेल...
चितेवरल्या अस्थी आणि राखेतुनही म्हणेन मी.......
बर केलास का... अशी टाकून मला ....."तू गेलीस ते...???"
बर झाल तू गेलीस ते आता तुझे भास आहेत
नको तितके आभास आहेत
जागोजागी दिसतेस तू ...
नसलीस तरी भासतेस तू...
धुमसतोय जसा मी तुझ्यात
अजुनही अंगागात धुमसते तू
कळतय वाटत कधी कधी
केंव्हा काही कळतच नाही
माझ्या गात्रात तुच बरसतोय
पाउस बनुन...
थेम्बथेम्बात तुच हसतोस
अश्रु बनुन...
आठवण तुझी आली
वेडा का मी होतो
का वेडाच मी म्हणुन
सतत तुलाच आठवतो
हौस आहे म्हणुन का
आठवण तुझी मी काढली ?
येणार नाही तरीही पुन्हा
परत परत वाट तुझी पहिली
पण...
कितीही समजावले मनाला
तरी ही आस उरी का उरते ?
हौसेने तरी आठवण करत जा
वाट पहायची हेच हाती आहे
येईन ना येईन मी कधी
प्रारब्धात माहीत नाही काय आहे
पण ..
ही मीणमीणती आस ऊरातच ऊरते
तू दीलेल्या जख्मा
आठवण तुझीच करतात
पेग्वर पेग केले रीते
" बर झाल तू गेलीस ते "
oceanheal
चुक तुझी ना माझी
पण कारे ,घालावलस मला ,
हृदयी वार देऊन कायमचा ...
पापन्यांचा पाउस .....
अस्तित्वांचे आभास ....आणि एकंतान्ताचा सहवास
बर झाल मी गेली ........
तू अजूनही म्हनतच असणार
कल्पी जोशी २०/०३/2009
जातेवेळी मागे न पाहताच गेलीस
आघात छातीवर झाला पण
केलास डोक्यात केमिकल लोचा
अजूनही हवीस गं माला तू
हाक तुला मारु तरी कशी
माझ्याच ओठात माझ्याच दात रुतले
"बर झाल तू गेलीस ते !"
,,,,,,,oceanheal 22.03.09
मनाला माझ्या वेड लावून गेलीस तू,
माझे सारे स्वप्न रंगवत गेलीस तू,
भावनाशी माझ्या खेळत गेलीस तू,
बर झाल आशी निघून गेलीस तू
फार छान !!
वेड लावून गेलीस तू,
स्वप्न रंगवुन गेलीस तू,
भावनाशी खेळुन गेलीस तू,
जाता जाता सलग टोचत जिवंत रहाण्याची जाणीव
OCEANHEAL
मात्र देऊन गेलीस तू
आणाभाका तूच घेतल्यास माझ्याशिवाय न जगण्याच्या
मी फक्त प्रेमच करत गेलो
जातेवेळी मागे न पाहताच
का कुणास ठाऊक निघून गेलीस
आजूनही हे काळीज तीळ तीळ तूटते
"बर झाल तू गेलीस ते "