तु आहेस म्हणुन.......
आयुष्य खुप छान आहे,
तुझ्यामुळेच तर मला,मी
माणुस असल्याचं भान आहे।
तशी माझी किंम्मत शुन्यचं
होतो मी ही जाणुन।
आता मलाही अर्थ आहे
तु आहेस म्हणुन.......

0 comments

Post a Comment