सर्व काही देऊन तुला
पुन्हा ओंजळ माझी भरलेली
डोळे उघडुन पाहतोय तर तु तुझी
ओंजळ माझ्या ओन्जलित धरलेली
नेहमीच मला असे वाटे
तु आशी कशी हारलेली ?
हरलीस तरी तुझ्या चहर्यावारिल
कळी का फुललेली ?
आत्ता कळतय तु माझ्यासाठीच
हसत हसत मागे थांबलेली
माझ्या विजयासाठी स्वताची
जीत हसत उधलुन टाकलेली
गीत १/६/०९

0 comments

Post a Comment