गुरुजी म्हणाले, " बरं,का छब्या, तू जरी निबंधात अगणित चुका केल्या असल्यास, तरी त्याबद्दल तुला फटके मारताना मला वाईट वाटणार आहे."छब्या म्हणाला, "गुरुजी तुम्हाला जसे मला फटके देताना वाईट वाटणार आहे, त्याचप्रमाणे ते फटके खाताना मलाही वाईट वाटणार आहे. मग दोघांनाही जर ती गोष्ट दुःख देणारी आहे. तर निबंधातील चुकांबद्दल मला फटके द्यायचा विचाअ तुम्ही सोडूनच द्या कसा!"

0 comments

Post a Comment