आता तुझ्या येण्याची ' आशा ' नाही ...
माझ्या ज़गणयालाही मग ' दिशा ' नाही...
मदिरेतही आता राहिली ' नशा ' नाही...
समजेल जगाला आशी माझी ' भाषा ' नाही
दिव्या सारखा जळत मरेन एखाद्या दिवशी ....
मग जगही हे म्हणेल ....
"शेवटी मेला एकदाचा ....
तडफडत होता कधीचा ....
तुझ्यामुळेच संपल्या त्याच्या यातना ....
खरच ....बर् झाल बाई ..
" तू गेलीस ते"!!!!
0 comments
Post a Comment