तुझ्या ओठात तुझे दात रुतले म्हणतोस! नको रे हा मानभाविपना,
प्रेमात कसला संकोच ,नि कसला कमीपणा ..
हाक मारून तर बघ,येते कि नाही मी !
अजूनही मी तुझीच ,
पुन्हा म्हानायच नाहीस ,
बरं झालं तू गेलीस !

कल्पी जोशी २२/०३/2009

0 comments

Post a Comment