आता अनंतात विलीन झालोय मी...
कालपर्यंत होतो ...आज गतकालीन झालोय मी !
जगाबरोबरचा उद्धटपना संपला ...
आणि पुरता शालीन झालोय मी..
पण कधी एइकलसच जीवाचे कान करून तर कळेल...
चितेवरल्या अस्थी आणि राखेतुनही म्हणेन मी.......
बर केलास का... अशी टाकून मला ....."तू गेलीस ते...???"
0 comments
Post a Comment