किति निष्ठुर पुर्विसारखाच
माझा जराही विचार नाही
जगाला कळो ना कळो
मला कळते ना देतोस
का इतका त्रास तु मनाला
.. मी काय जळत नसेन काय
.. ....................तुझ्याविना
आठवत? वचनं जगण्याच- मरण्याची सोबत
जगलो जरी नाही तरी मरु तर शकतो ना
.... यातना तूलाही ना मलाही
म्हणेल जग कधीतरी
"बर झाल ती दोघही सोबत गेली "
कल्पी जोशी
0 comments
Post a Comment