साहित्यः

२ मध्यम आकाराची पापलेट,१/२ नारळाचा चव,३ हिरव्या मिरच्या,पाव चमचा हळद,१० लसूण पाकळ्या,थोडेसे आले,थोडासा पुदिना१ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर,१/२ लिंबाचा रस,१/२ वाटी तांद्ळाचे पीठ,तेल.


कृती:


पापलेट भरण्यासाठी संबंध ठेवावी.पोटाकडुन ऊभी चीर देउन साफ करावी व धूउन घ्यावी.वरूनही आड्व्या चिर्‍या द्याव्यात.नारळाचा चव ,मिरच्या ,आलं,लसुण्,ह्ळ्द, कोथिंबीर्,पुदिना ,लिंबुरस,व मीठ यांची पेस्ट करुन पापलेट मधे भरावी.हल्क्या हाताने पापलेट तांदुळ्याच्या पिठीत घोळ्वून फ्राय पॅन मध्ये तळुन घ्यावे.

1 comments

nettra said... @ June 8, 2009 at 11:14 PM

yummyyyyyyyyyyy

Post a Comment