तुझ्या डोळ्यात जेव्हा पहावे
तेव्हा मी मोहरूं जावे,

हृदयात हो असूनही
मुखाणे नाही म्हणावे.

तुझे मन अभाला इतके असावे
ज्यात मी पाखरप्रमाणे स्वेर फिरवे,
कधी फुलासारखे तू हसावे ,
कधी मी काटा लागल्यागत रडावे
.
पण....


अशा स्वप्नात मात्रा मी का जगावे??
कारण..
तुझे मन कुण्या दुसरीकडेच असावे ......

0 comments

Post a Comment