आता हळूच वारा, देतो तुज़ीच चाहूल

आणि मानत पाडते , पहिले तीचेच पाऊल

हे सर्वा कोण करवी, आणि कोणासाठी

जुळून येती, नाजूक रेशीम गाठी



आता मनात माझ्या , तुज़विन काही नाही

पण का मनात तुझ्या या ,माज़ा गंध नाही



कदाचित... बारा ज़ला जुळल्या नाहीत,

त्या रेशीम गाठी,

जर जुळल्या असत्या त्या रेशीम गाठी,

झाल्या असत्या आपल्या भेटी-गाठी,

हा जन्मा नाही तुज़यावर घालवण्या साठी.

Ranjit

0 comments

Post a Comment