हातावर फोड़ येऊ नए म्हणुन जन्मभर मरमर होते......

झालेल्या फोडला सांभाळताना दमछाक होते.....

फोड़ निवळल्यावर त्याच्या व्रणआकड़े पाहून हळहळ होते....

हाताच्या फोडाची पण जीवनात एक कहानी होते....


0 comments

Post a Comment