हृदयाच्या ठोक्यांवरच,

माणसाचा देह चालतो.

त्या धडधडीचा आवाज,

खूप कमी हृदयांना कळतो.

© अमोल भारंबे (२००८).


0 comments

Post a Comment