आयुष्याचा प्रत्येक रंग

हसत हसत तू झेलतोयेस

सांग ना मित्रा या बनावी दुनियेत

इतक विश्वाशु हृदय घेउन कसा जगतोयेस

गीत ५/५/०९


0 comments

Post a Comment