निगडी-प्राधिकरणातील नागरिकांना कळवण्यात येते की,रविवार दिनांक १५ फ़ेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजून ३० मि. मा राजसाहेब ठाकरे व मा. दिपकभाऊ पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचा भव्य उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
कार्यक्रमाची माहिती :
मा. राजसाहेब ठाकरे : अध्यक्ष
मा.दिपकभाऊ पायगुडे : प्रमुख पाहूणे
मा.बाळासाहेब शेडगे : उद्घाटक
प्रमुख उपस्थिती
१.मा.अशोकरावजी मेहंदळे
२.मा.मनोज साळूंखे
३.Adv.सुनील वाल्हेकर
४.मा.राजाभाऊ पिंजण
५.मा.शशी राजेगावकर
६.मा.नाना कुलकर्णी
७.मा.बाळासाहेब गायकवाड
कार्यक्रमास्थळाचा पत्ता : पुजा गार्डन , सेक्टर २६, छत्रपती शिवाजी जलतरण तलावा मागे , आकुर्डी रेल्वे स्थानका जवळ, निगडी, प्राधिकरण - ४४
शाखा उद्घाटनाबरोबरच मोफ़त वायूप्रदूषण चाचणी रक्तदानाचा कार्यक्रमही आयो्जित करण्यात आला आहे.
|
0
comments
]
0 comments
Post a Comment