मला आवडतं
तुझं लटक्यात रुसणं...,
मस्करी करताच
हळूच हुंदक्यात हसणं...

0 comments

Post a Comment