किती छान दिसायाचिस .

कपाळभर कुंकू ..

हातभर कंकन ...

लाल्चुतुक ओठ तुझे

हसली कि किती गोड दिसयाचिस

मनाला मोह व्हायचा

घट्टा घट्टा अगदी घट्टा बिलगावं

सोडूच नये ....जवळ घ्यायाचिस पण थोडाच वेळ

पुन्हा कामात ...रात्रीच्या गोष्टीची हमी देत

आराम नव्हताच ....पण म्हानायाची

तुला मी नेणार हं ...आरामात संध्याकाळी

बाबा गेल्यापासून तू ....दिसतेस कशी भकास भकास ..

पण तू मात्र पदर खोचालास ....

बाहेर जाण्यासाठी ....

घर तुझच होत ना ....

तुझ्या घरातली तू बाहेर गेलीस ..

घर सावरायला .....

पण तुझा मायेचा ओलावा ....

अजूनही तसाच ...

तुझ्या पाप्न्यतला पाउस

बघितालाच नाही .....

का गं गेले बाबा ....

मला तुला एकटीला सोडून ......

कल्पी जोशी 20/02/2009

0 comments

Post a Comment